Set Making Of Sher Shivraj Movie | असा तयार झाला भव्य- दिव्य सेट | Digpal Lanjekar

2022-05-09 1

दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकरच्या शेर शिवराज, स्वारी अफझलखान या सिनेमाला प्रेक्षकाचं खूप प्रेम मिळत आहे. म्हणूनच हा सिनेमा कसा तयार झाला हे राजश्री मराठी घेऊन आलंय. आज पहा या सिनेमाचा सेट कसा तयार झाला.